
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी ची आढावा बैठक संपन्न..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा।
दणका कायद्याचा डिजिटल न्यू ज
दिनांक 18/7/24.
गडचिरोली
राज्यात विधानसभा निवडणूकाचे वारे वाहू लागले असून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारी करीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक, आमदार अभिजीत भाऊ वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी आम. पेंटारामजी तलांडी यांच्या सह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तालुकाध्यक्ष, सेलअध्यक्ष, आजी माजी नगरसेवक, जि. प., प. स. सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.