
थोडक्यात टळली ट्रक पासुन जीवितहानी…..
मुख्य- उपसंपादक
स्वप्निल मेश्राम ✍️✍️
गडचिरोली :-
चामोर्शी(११) :- तालुक्यातील आष्टी – चामोर्शी हायवेवरील येनापुर लगत अड्याळ बसस्थानकाजवळ दुपारच्या सुमारास ट्रक पासुन होणारी जीवितहानी टळली. सदर अवजड ट्रक हा MH.34.AB.7624 असुन आलापल्ली वरून आयरन गीटी घेवुन भंडारा येथे जात असल्याचे सांगीतले. सदर अवजड वाहन भरधाव वेगात असल्याने अचानक रस्त्यातून जनावरे घेवुन जाणाऱ्या इसमास वाचविण्याकरिता नियंत्रण केले परंतु संपूर्ण ट्रक रस्त्याच्या खाली गेला व जमिनीत फसला आणि जीवितहानी टळली. तसेच आष्टी ते आलापल्ली मार्गाची दुराव्यस्था असल्याने अड्याळ ते येनापुर रस्त्यावर ट्रक च्या लागल्या रांगा. अशी माहिती मिळाली परंतु सदर अवजड वाहनांमुळे नागरिकांना होतोय नाहक त्रास. नागरिक चिंतेत.