देश-विदेश
प्रेमासाठी काय पण ,मैत्रिणीवर जळला जीव 7 लाख खर्च करुन ती ; झाली मुलगा ,आता केल लग्न ।
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम .

प्रेमासाठी काय पण ,मैत्रिणीवर जळला जीव 7 लाख खर्च करुन ती ; झाली मुलगा ,आता केल लग्न ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
उत्तर प्रदेश
दिनांक 26/12/24.
उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये दोन मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. हे प्रेम इतकं वाढलं की, दोघींनी एकमेकींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एक मैत्रीण तब्बल ७ लाख रुपये खर्च करून मुलगा झाली आहे. हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.