अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्या बदलीची मागणी….अनुप मेश्राम.
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्या बदलीची मागणी …….
अनुप मेश्राम
गडचिरोली.
विशेष प्रतिनिधी.
सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली येथेअनेक दिवसापासून कार्यरत असलेल्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे. यांच्या त्वरित बदलीची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अनुप मेश्राम यांनी केली आहे.
अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागच्या वतीने होत असलेल्या निकृष्ट बांधकाम कामाबाबतच्या काही समस्या अभियंता,उपाभियंता यांच्या कार्यालययात नित्याची होत असलेली उनुपस्थिती या समश्या बाबत गडचिरोली अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात जाऊन व त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी यां उद्देशाने त्यांना कार्यालयीन कर्मचाऱ्या च्या माध्यमातून रीतसर कार्यालयीन चिट्टी पाठवून भेटण्याचा प्रयत्न केला असता. अधीक्षक अभियंता यांनी एकदही आपल्या कार्यालयात बोलावून आमच्या समस्या ऐकुण घेण्याचा कधीच प्रयत्न न करता पाठविलेल्या चिट्टीचा आदरन करता त्यांनी तीनदा अपमाणीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.अश्या बेजबादार कर्तव्यहीन अधीक्षक अभियंता यांची त्वरित हाकालपट्टी करण्याची मागणी गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते ऐकतेची हाक या वृत्तपत्राचे संपादक अनुप मेश्राम यांनी केली आहे.