आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ,त्रिकालनेत्रच्या त्रिकालदर्शिका कॅलेंडर 2024 चे विमोचन…
मुख्य संपादक
आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते, त्रिकालनेत्रच्या त्रिकालदर्शिका कॅलेंडर 2024 चे विमोचन…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
देसाईगंज :- दि 01/01/2024.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) येथुन नियमीत व अखंडित प्रकाशीत होणारे अर्धसाप्ताहिक *त्रिकालनेत्र* च्या *त्रिकालदर्शिका कॅलेंडर 2024* चे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ उद्योगपती जयकीसन फाफट, माजी नगराध्यक्ष जेसाभाऊ मोटवणी, अडव्होकेट संजय गुरू, नगरसेवक गणेश फाफट, उद्योगपती आकाश अग्रवाल, पदम कपडा बाजार चे संचालक श्री संतोषकुमार शामदासानी, संपादक प्रकाश दुबे, नाकाडे कृषी केंद्र चे संचालक श्री भास्कर पा. नाकाडे, प्रेस क्लब चे सचिव राजरतन मेश्राम, उपाध्यक्ष विलास ढोरे, राहुल कृषी केंद्रचे संचालक विट्टल नागापूरे, हरीश दुबे, राहुल नागापूरे, आशिष बनकर, व्रुतपत्र विक्रेता घनश्याम कोकोडे, पंकज चहांदे, अँड. पिलारे, सादिक शेख आदी उपस्थित होते.