आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
जिल्हा रुग्णालय कार्यालयीन परिसरात पडलेल्या भंगार गाड्यांचा बंदोबस्त करा…
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

जिल्हा रुग्णालय कार्यालयीन परिसरात पडलेल्या भंगार गाड्यांचा बंदोबस्त करा.! संपादक – अनुप मेश्राम
गडचिरोली :- /
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यालयीन परिसरात जिल्हा रुग्णालया अंतर्गत येत असलेले उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या अनेक ऍम्ब्युल्स गाड्या कार्यालयीन परिसरात निकामी अवस्थेत पडलेल्यामुळे कित्येक गाड्यांना जंग चढलेला आहे.तर काही गाड्या जीर्ण अवस्थेत पडल्यामुळे शासनाचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत.
कार्यालयीन परिसरा समोरपडलेल्या अनेक निकामी
भांगार गाड्यांचा गडचिरोली जिल्हा शल्यचिकिस्कानी त्वरित बंदोबस्त करून त्या सम्पूर्ण गाड्या निकाली काढण्यात यावे.