शिशु मंदिर पब्लिक , प्रायमरी स्कूल येनापुर येथे, 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..
ग्रामीण प्रतिनिधी कोनसरी :- इंद्रजीत गोडबोले

शिशु मंदिर पब्लिक , प्रायमरी स्कूल येनापुर येथे, 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
ग्रामीण प्रतिनिधी कोनसरी
इंद्रजीत गोडबोले
गडचिरोली :- ( चामोशीँ )
दि.15 /08/2023
चामोशीँ तालुक्यातील येनापुर येथे शिशु मंदिर पब्लिक , प्रायमरी स्कूल येनापुर येथे, 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित विशेष अतिथी मा.मनमोहन बंडावार ,यांच्या हस्ते घ्वजारोहन करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सौ. मनिषा मँडम ,मा.संदिप नेवारे, विनोद वुमरगुडावार सर, प्रतिक्षा पेटकर मँडम, सुरेश गुंतीवार ,कविता हलदार मँडम , अपर्णा मँडम, गरगम मँडम ,आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम सादर करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन मा.गोडबोले सर, केले तर आभार प्रदर्शन सौ.नागापुरे मँडम ,यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी पालक वर्ग तसेच विघाथीँनीसहकार्य केले.