इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापुर येथे उत्साहात स्वतंत्र दिन साजरा …
मुख्य संपादक
इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापुर येथे उत्साहात स्वतंत्र दिन साजरा …
मुख्य संपादक
संतोष मेश्राम
गडचिरोली :- ( चामोशीँ ) येनापुर .
दि.15/08/ 2023 .
इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापुर येथे मोठ्या उत्साहात 77 वा स्वतंत्र दिन साजरा .करण्यात आला. त्या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.नागोबाजी पाटील पेदापल्लीवार यांच्या हस्ते घ्वजारोहन करण्यात आले असुन या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मोरेश्वरराव येडलावार ,सचिव श्री. जयंत येलमुले , सदस्य रेकचंद राऊत , श्री. अतुल येलमुले, शिक्षक पालक संघाचे श्री. सुखदेव कोसरे ,श्री. हंसराज तावाडे ,सौ. बंडावार , लोभाबाई गेडाम पो.पाटील येनापुर वैद्यकीय अधिकारी दुमपट्टीवार ,उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. इसाक कुरेशी सर ,स्काँऊट गाईड तथा ध्वज संचालन श्री अजय लोंडे सर, यांनी केले प्राचार्य अशोक वाकुडकर सर ,यांनी छात्रसंघ पदाधिकारी कार्यांना शपथ दिली. तरपर्यवेक्षक श्री ,वासुदेव गोंगले यांनी संविधान वाचन केले. प्रथम विघ्याथीँ व शिक्षकांनी गावात प्रभातफेरी काढत जि.प.शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र येनापुर येथे घ्वजारोहन केले तसेच पपेश्वर लडके सर यांनी मान्यवरांच्या हस्ते व् क्षारोपण केले. सर्वांना तंबाखू मुक्त राष्ट्र बनण्यासाठी शपथ विधी देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिलीप टेपल्लवार यांनी केले याप्रसंगी मोठ्या संख्येने पालक वर्ग व गावकरी उपस्थित होते.