Breaking
ब्रेकिंग

चामोर्शी येथे पाच फुटाच्या नागिनीला दिले सर्पमित्राने जीवदान….

मुख्य उपसंपादक स्वप्निल मेश्राम

 

चामोर्शी येथे पाच फुटाच्या नागिनीला दिले सर्पमित्राने जीवदान…….

मुख्य उपसंपादक
स्वप्निल मेश्राम

 

गडचिरोली

चामोर्शी :-गडचिरोली रोड हाईवे च्या लगत तहसील कार्यालय चामोर्शी जवळ असलेले वेदांत कार रीपेरींग व वॉशिंग सेंटर मध्ये ४:३० (सायंकाळी)वाजताच्या सुमारास दुकान मालक आकाश सुरजागडे हे आपल्या दुकानात बसुन होते.

तसेच त्याच वेळी अचानक पाच फुटाची नागीण त्यांच्या दुकानात शिरल्याने दुकान मालक भयभीत होऊन दुकानातून पळ काढला व आजूबाजूच्या मित्रमंडळींना बोलावून दुकान बंद केले व चामोर्शी येथील सर्प मित्र सुदर्शन लटारे यांना फोन करून बोलावले . त्यानंतर सर्प मित्र त्या नागिनीला पकडुन घोट वनपरिक्षेत्र येथे सोडणार असे सांगीतले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे