ब्रेकिंग
अवकाशातुन भारताच्या दिशेने येतेयं 500 अनुबाँम्बएवढी ताकद असलेलं संकट, नासाने दिला धोक्याचा ईशारा
मुख्य संपादक

अवकाशातुन भारताच्या दिशेने येतेयं 500 अनुबाँम्बएवढी ताकद असलेलं संकट, नासाने दिला धोक्याचा ईशारा ।
ब्रेकींग न्युज ,
दिल्ली ,
दिनांक 17/2/2025.
नासा
अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने लघुग्रह, अशनी, उल्का आदी वस्तू नेहमी येत असतात. दरम्यान, पृथ्वीच्या दिशेने सुमारे ६० हजार किमीच्या वेगाने येत असलेल्या एका लघुग्रहाने जगभरातील शास्त्रज्ञांचं टेन्शन वाढवलं आहे. हा लघुग्रह हा एवढा शक्तिशाली आहे की, ज्याच्या धडकेमुळे एका मोठ्या शहराचा विध्वंस होऊ शकतो. या लघुग्रहाचं नामकरण २०२४ वायआर४ असं करण्यात आलं आहे.