ब्रेंकिग न्युज :- *चंद्रपूर भिषण अपघात भावाच्या प्रवेशासाठी बहीण व वडील जाऊण वापस येतांना भलत्या चे नव्हते झाले .*
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम
ब्रेंकिग न्युज :- *चंद्रपूर भिषण अपघात
भावाच्या प्रवेशासाठी बहीण व वडील जाऊण वापस येतांना भलत्या चे नव्हते झाले .
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम
चंद्रपूर , ब्रेकिंग न्युज विसापूर बल्लारपुर तालुक्यातील विसापूर येथील साघारण कुटुंबातील मुलाचे नुकतीच दहावीची परीक्षा पास केलि होती आणि भावाच्या भविष्याचा विचार बहीणीनी करुन वेदांतीने भावाचा प्रवेश घेऊन एम.एच .34बी.एन .5848 दुचाकीने वापस गावाकडे निघाले असता चंद्रपूर मार्गावरील संमीत्र शाळेजवळ अज्ञात वाहन पाठीमागुन जबर धडक दिल्याने वेदांतीने चिंचोलकर ( वय 21 )रोडवर पडल्याने तसेच तिला दुरवर फरकडत अज्ञात वाहणाने नेल्यने गंभीर जखमी झाली होती तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु वेदांतीने अखेरचा श्वास घेतला होता. असे डॉ .सांगितले.
तसेच वडीलयुवराज चिंचोलकर गंभीर जखमी असुन वडिलांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच गावात शोककळा पसरली असुन गावकरी हळहळ.व्यक्त करीत आहेत.