राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजपाचे कार्यालय उघडण्याचा होता कट ; NIA ने केला मोठा खुलासा …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 9/09/2024.
बंगळूर
बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या स्फोटामागे ISIS दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप एनआयएने केला आहे. एनआयएने आपल्या आरोपपत्रात मुसावीर हुसेन शाजिब, अब्दुल मतीन अहमद ताहा, माझ मुनीर अहमद आणि मुझम्मिल शरीफ यांची नावे आरोपी म्हणून ठेवली आहेत. दरम्यान, आता एनआयएने आणखी एक मोठा खुलासा केला आहे.