
नवरदेवाने दिलेले दागिने खोटे निघाले म्हणून भरमंडपात नवरीने मोडले लग्न ,उत्तर प्रदेशातील घटणा .
उत्तरप्रदेश ,
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमधील एका गावात असाच एक किस्सा घडला आहे. लग्नाची वरात आदल्यादिवशी वधुच्या गावी आली होती. सारेजण लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. आदल्यादिवशी थोडे विधी आणि दुसऱ्या दिवशी उरलेले असे लग्न करण्याचे ठरले होते. यामुळे आदल्यादिवशी लग्नाचे सर्व विधी उरकले, अक्षताही पडल्या, वरमाळाही पडली होती. दुसऱ्या दिवशी काही विधी उरकून नवरदेवाच्या घरी निघायचे होते. रात्रीपर्यंत सारे ठीक होते.परंतु नवरीच्या अंगावर नवरदेवाने लावलेले दागिन्यांची पाँलीश निघाल्याने नवरी चक्क लग्नच मोडले खोटे सांगुन दागीने अंगावर घातले म्हणून नवरीने राग व्यक्त करत भर मंडपात मोडले लग्न …