क्राईम
100 कोटिच्या आँडरची ,बतावणी करत बिहारमध्ये बोलवून खुण पुण्यितील उघोजकांच्या हत्येंने खळबळ।
संपादक

100 कोटिच्या आँडरची ,बतावणी करत बिहारमध्ये बोलवून खुण पुण्यितील उघोजकांच्या हत्येंने खळबळ।
बिहार ,
खाणीतील खोदकामाच्या उपकरणांचा १०० कोटी रुपयांची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने बिहारमध्ये बोलावून घेऊन कोथरूडमधील एका उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित उद्योजक पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यातील ९० हजार रुपये काढून घेतल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पाटणा विमानतळ पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.