
ब्रेकिंग न्युज
शिवणी टोलनाक्या जवळ कोंडा घेऊन जात असलेला ट्रक पलटी..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली / शिवणी
दि.3/7/24.
गडचिरोली तालुक्यातील शिवणी टोल नाक्या जवळ चामोर्शी कडुन कोंडा घेऊन जात असलेला ट्रक अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने आज दि.3/7/24/ रोजी सकाळी रस्त्याच्या उजव्या बाजूला कोंडा घेऊन जाणारा ट्रक पलटला .ट्रक क्रमांक एम.एच.34.एम.0430 अआहे. त्या ट्रकमघ्ये पाच ते सहा मजुर बसले होते. ट्क चालक जखमी आहे तर मजुर किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
तसेच गडचिरोली व चामोर्शी हा मुख्य रस्ता असुन सकाळच्या सुमारास नागरीकांची दळण वळण नसतांना ट्क उलटल्याने जिवीतहानी टळली.