Breaking
अपघातआरमोरी

अपघात ग्रस्तांना माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केली मदत

मुख्य संपादक

 

अपघात ग्रस्तांना माजी आमदार कृष्णा गजबे, यांनी केली मदत

 

आरमोरी , 

दि.21/3/2025.

आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी माजी आमदार कृष्णाजी गजबे आरमोरी निर्वाचन क्षेत्र हे आरमोरी वरून वडसा येथे जात असताना दुपारी ३.०० वाजताच्या दरम्यान कोसा विकास आरमोरी च्या जवड एक दुचाकी स्वार व त्याची आई हे जात असताना त्यांची गाड़ी स्लिप होवून अपघात झाला सदर आपघात स्थडी गजबे साहेबानि आपले चार चाकी वाहन लगेच थांबवून स्वतः व त्यांचे सह त्यांचे अंगरक्षक स्वप्निल कारकूरवार व चालक किशोर तसेच जयंत गोन्दोले व इतर इसम यांनी सदर दोन्ही जखमी इसमांना लगेच उचलून लगत आसलेल्या झाडाच्या सावलीत घेऊन आरमोरी येथील पोलीस निरीक्षक गवते याना फोनद्वारे घटनेची महिती देवून गाड़ी बोलवली परंतु गाड़ी येण्यास विलंब असल्याने स्वताच्या चार चाकी वाहनात दोन्ही इसमाना घेऊन ग्रामीन रुग्नालय वडसा येथे भरती केले. सदर जखमी इसम मौजा सावंगी येथील रहीवासि असुन त्यांचे नाव सचिन देवगले व जखमी महिला त्याची आई असल्याचे सांगितले. सदर घटनेवरूंन माजी आमदार कृष्णाजी गजबे यांची जनते प्रति असलेली आस्था व मनातुन असलेली कडकड यातून स्पष्ट जानवते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे