अपघात
उल्हासनगर रेल्वे अपघातात महिलेने दोन्ही पाय गमावले, एक तासाने आली रुग्णवाहिका रुग्णवाहिका ।
मुख्य संपादक

उल्हासनगर रेल्वे अपघातात महिलेने दोन्ही पाय गमावले, एक तासाने आली रुग्णवाहिका रुग्णवाहिका ।
उल्हासनगर ,
उल्हासनगर रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमाविलेल्या महिलेला १ तास रुग्णवाहिका येण्याची प्रतीक्षा रेल्वे स्टेशनला करावी लागली. मध्यवर्ती रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतरही १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहीकाचा घोळ कायम राहिल्याने, महिलेला रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी मुंबई सायन येथे हलविण्यात आले.