के. के. रणरागिणी बहुउद्देशीय समाज संस्था वर्धा तर्फे रणरागिणी साहित्यकुंज द्वारा राज्यस्तरीय काव्यसम्मेलनात कवी, लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा सन्मान
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

राज्यस्तरीय काव्यसम्मेलनात कवी, लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा सन्मान.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक
एस.पि.मेश्राम .
वर्धा :-/ दि 1/10/23 .♦
के. के. रणरागिणी बहुउद्देशीय समाज संस्था वर्धा तर्फे रणरागिणी साहित्यकुंज द्वारा राज्यस्तरीय काव्यसम्मेलनात कवी, लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा सन्मान.
के. के. रणरागिणी बहुउद्देशीय समाज संस्था वर्धा तर्फे रणरागिणी साहित्यकुंज द्वारा आयोजित पहिलंच राज्यस्तरीय महाकविसम्मेलन शिवायान लॉन वर्धा येथे दिनांक ०१.आक्टोबर २०२३ ला पार पडले. या कविसंमेलनात राज्यभरातील वरिष्ठ कवी, कवयित्रींची उपस्थिती होती. सर्व कवीवर्यांनी संमेलनात आपापल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. त्यात अती दुर्गम भागात राहणारे गडचिरोली जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक या खेळेगावचे राहणारे युवाकवी मा. प्रभाकर देविदास दुर्गे यांचा देखील सहभाग होता. त्यांनी आपली स्वरचित कविता ”मायबाप” सादर करून सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्य व मान्यवरांची टाळ्यांची दाद मिळवत सर्वांची मने जिंकली म्हणून त्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्व राज्यभरातील कवीवर्याने, मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच या सत्कार व यशाबद्दल त्यांचे साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार व नातेवाईकांनी प्रशंसा व्यक्त