Breaking
गडचिरोली

श्रमदानातून गावस्वच्छ करण्याची घेतली गावकऱ्यांनी शपथ! गडचिरोली.

अनुप मेश्राम :- कार्यकारी संपादक

 

श्रमदानातून गावस्वच्छ करण्याची घेतली गावकऱ्यांनी शपथ!

 

श्रमदानातून गावस्वच्छ करण्याची घेतली गावकऱ्यांनी शपथ!

 

गडचिरोली.( दि.01. आक्टोबर  )

दणका कायद्याचा  डिजिटल न्यूज.

कार्यकारी संपादक 

अनुप मेश्राम 

ग्रामपंचायत नवरगाव अंतर्गत आज दिनांक1/10/2023 ला,1 तारीख,1तास महाश्रमदाना निमित्य नवरगाव , राजोली, येरंडी, भूरांनटोला या चारही ,गावातील रस्ते, जिल्हा परिषद शाळा,ग्रामपंचायत कार्यालयीन परिसर, अंगणवाडी परिसरात श्रमदान करून स्वच्छता करण्यात आली.

या स्वछता मोहिमेत ग्रामपंचायत चे सरपंच, सौ रंजनाताई सिडाम,उपसरपंच कु लक्ष्मी झित्रु, कोवा,सचिव खुशाल नेवारे, ग्राम पंचायत मेंबर ,कपील कोवा,मुन्ना गेडाम, बिसन हालामी, रोशनी कोकोडे, रेशमीला मडावी,रूपाली कोरचा, सर्व आशा वर्क, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट महिला, गावकरी, पुरुष, महिला, युवक, युवती, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनि,सर्व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित राहून 1तास श्रमदान करून 15दिवसातून गाव स्वच्छता करण्याचे गावाकऱ्यांनी ठरविले असून तशी गावाकऱ्यांनी शपथ सुद्धा घेतलेली आहे.

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे