
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे कालपासून लाखोंच्या संख्येनेभाविकांची गर्दी …
दिनांक 26/02/2025.
गडचिरोली / चामोर्शी
मार्कंडादेव ,
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्य मोठी यात्रा भरते यंदाही 26 फरवरी 2025 पासून महाशिवरात्री निमित्त यात्रा असून ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असणार आहे या यात्रेदरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार असून यात्रा शांततेत पार पडावी यासाठी असणार आहे. तसेच आता तुम्हाला मार्कंडादेव येथे देवाचे दर्शन घेता येणार ..