भामरागड यांच्या संयुक्त विधमाने विद्यार्थी कार्यशाळा ‘आदिवासी संस्कृती, इतिहास संवर्धन व दस्तऐवजीकरण’ आयोजित
मुख्य संपादक

भामरागड यांच्या संयुक्त विधमाने विद्यार्थी कार्यशाळा ‘आदिवासी संस्कृती, इतिहास संवर्धन व दस्तऐवजीकरण’ आयोजित
गडचिरोली ,
विद्यार्थी कार्यशाळा ‘आदिवासी संस्कृती, इतिहास संवर्धन व दस्तऐवजीकरण’
आदिवासी अध्यासन केंद्र व इंग्रजी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व विश्वेशराव कला व वाणिज्य महाविद्यालय, भामरागड यांच्या संयुक्त विधमाने दि.१९ मार्च २०२५ रोजी विद्यार्थी कार्यशाळा ‘आदिवासी संस्कृती, इतिहास संवर्धन व दस्तऐवजीकरण’ आयोजित करण्यात आली. अध्यक्ष उपस्थिती डॉ. हेमराज लाड मा.प्राचार्य व प्रमुख मार्गदर्शक डॉ. विवेक जोशी यांनी ‘मौखीक साहीत्य दस्तऐवजीकरण तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन केले. “उत्कृष्ट दस्तऐवजीकरण विद्यार्थी स्पर्धा”लोक कथा, डाक्युमेंट्री, संशोधन पेपर अंतर्गत पुरस्कार रोहिनी पुंगाटी, कीरन कुरसामी,निकीता सोमनकर यांना देण्यात आले.
कार्यशाळा समन्वयक डॉ. वैभव मसराम, समन्वयक, आदिवासी अध्यासन केंद्र व महाविद्यालय समन्वयक डॉ.एस. डोहने, समाजशास्त्र विभाग, यांनी यशस्वी आयोजन केले.