
ना मेसेज येतोयं ना स्टेटस अपलोड होतोय ,UPIनंतर आता व्हाँट्सअप डाऊन ।
जगभरातील बहुतांश व्हॉट्सअप युजर्संना मेसेज पाठवण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी आणि मेसेजिंग ॲप उघडताना अडचणी आल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे दुपारी १ वाजताच्या सुमारास (UPI) ट्रान्झेक्शनमध्ये तांत्रिक अडचण झाली होती. त्यानंतर युपीआय पूर्वपदावर येत सुरू झाले. मात्र, आता, सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास व्हॉट्सअॅपमध्ये अडचण आल्याने नेटीझन्स युजर्सं काही काळ गोंधळल्याचं दिसून आले.