
ब्रेकींग न्युज
चामोर्शी त भिषण अपघात सुरजागड ट्रकने दुचाकीला चिरडले एकाच कुटुंबातील तिन जण ठार …तर एक जण जखमी …
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य उपसंपादक
स्वप्निल मेश्राम .
दि .25/ 09/ 2023.
चामोर्शी ,
चामोर्शी येथील नवीन तहसील कार्यालयात शासकीय कामासाठी आलेल्या दुचाकीला लोहखनिज सुरजागड ट्रक ने तिघांना चिरडले तर एक जखमी झाल्याची घटणा आज 3.30 च्या सुमारास घडली.
चामोर्शी कडुन गडचिरोली कडे जात असलेला ट्रक नंबर CG08 AU9045 ह्या असुन दुचाकी स्वार नवीन तहसील मघ्ये शासकीय कामा करीता येऊन स्वगावी मार्कंडादेव येथे तहसील मधुन परत जात असतांना मेन रोडवरच दुचाकी व ट्रक यात समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात सदर दुचाकी चालक नामे . नरेश जंदेलवार वय 45 वर्ष रा.मार्कंडा देव. पत्नी भावना नरेश जंदेलवार वय 38 वर्ष, पुतण्याची पत्नी प्रियंका गणेश जंदेलवार वय 24 वर्ष, तसेच मुलगा , रुद्र नरेश जंदेलवार वय पाच वर्षे हे सर्व रा .मार्कंडादेव येथील रहिवासी आहेत .व सर्व एकाच कुटुंबातील असुन तिन जगीच ठार तर भावना व रूद्र हे आजी व नातू जागीच ठार झाले तर ,प्रियंकाला गडचिरोली सामान्य रुग्णालयात येथे नेले असता मृतक घोषित केले.तर नरेश जंदेलवार याच्या वर गडचिरोली रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच चामोर्शी परिसरात या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच जंदेलवार परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
घोषित केले.तर नरेश जंदेलवार याच्या वर गडचिरोली रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच चामोर्शी परिसरात या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच जंदेलवार परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.