
नांदेडात ‘ बर्ड फ्लू ; मृत्य कोंबड्याचा अहवाल आला पाँझिक्टिव्ह !
दिनांक 26/01/2025.
नांदेड ,
लोहा तालुक्यातील किवळा येथे सहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सदर कुकुट पक्षांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातूनच यांचा मृत्यू झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे त्यामुळे पिवळा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.