क्राईम
बीडमध्ये नराधमानी ब्लॅकमेल करून अनैतिक कृत्य केलं; पिडितेने मामाच्या घरी जाऊन केली आत्महत्या।
मुख्य संपादक

बीडमध्ये नराधमानी ब्लॅकमेल करून अनैतिक कृत्य केलं; पिडितेने मामाच्या घरी जाऊन केली आत्महत्या।
बीड,
दिनांक 21/4/25.
बीड येथील एका मुलीची काही मुलांनी छेड काढली, ब्लॅकमेल करून अनैतिक कृत्य केले, जबरदस्ती व्हिडीओ व फोटो काढले. हा अत्याचार असह्य झाल्याने तिने धाराशिव येथे मामाच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला घेतला असल्याचेही म्हटले आहे.