Breaking
क्राईम

धक्कादायक ! नाशिकमध्ये पतीने स्वतः ला पेटवून घेत पत्नी- सासूला मारली मिठ्ठी ; मध्यरात्री घडला थरार ….

मुख्य संपादक

 

धक्कादायक ! नाशिकमध्ये पतीने स्वतः ला पेटवून घेत पत्नी- सासूला मारली मिठ्ठी ; मध्यरात्री घडला थरार ….

 

नाशिक , 

दि.8/4/25.

सासरी वाद झाल्याने माहेरी गेलेल्या पत्नीबरोबरच सासूसोबत वाद घालत पतीने आधी स्वत:ला पेटवून घेतले व त्यानंतर पत्नी-सासूला मिठी मारत त्यांनाही पेटवल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यातील सोनेरी गावात घडली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे तर पत्नी-सासू गंभीर असून त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मयत पती व त्याच्या ४ मित्रांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे