ब्रेंकिग न्युज.
शिवसेना युवा सेनेच्या शहराध्यक्षाची हत्या .
चंद्रपूर येथील घटणा
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 25 जानेवारी 2024 .
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील। युवासेनेचे शहराध्यक्ष शिवा मिलिंद वझरकर याची जुन्या वैमनस्यातुन धारधार शस्त्राने आज रात्री 9 वाजेपर्यंत च्या दरम्यान हत्या करण्यात आली.
हि हत्या चंद्रपूर येथील तुकुम परीसरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला हि हत्या करण्यात आली.
ह्या हत्येचे गुढ कायम असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.संशयीताना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे .