
जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी!
नियोजन अधिकारी यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरोली.
( दि.25 जानेवारी )
एक ते दिड,वर्षा पूर्वी,गडचिरोली येथे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून रुजू झालेले, जिल्हा नियोजन अधिकारी यांनी दिड ते दोन वर्ष्याच्या कालावधी मध्ये त्यांनी आपल्या प्रशासकीय सतेचा दुरुपयोग करून,जिल्हा विकास निधीच्या नावावर आमदार, खासदार,व जिल्हा स्तरावरील इतर विभागचे कामे सबंधिताना देताना.प्रत्येक मंजूर कामामागे चेरी मेरी घेऊनच त्यांनी अनेक कामे जिल्हास्तरावर वाटप केलेली आहेत.
त्यांनी नियोजन विभागच्या माध्यमातून वाटप केलेल्या प्रत्येक कामाच्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपयांची माया कमविलेली आहे.
जिल्हा नियोजन अधिकारी यांची शासनाने नव्यानेच तडकाफडकी बदली करून उपसचालक सांख्यिकी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याना त्यांचा पदभार सोपविण्या अगोदर शासनाने जाता जाता त्यांनी इतरांना वाटप केलेल्या व त्या त्या कामाच्या माध्यमातून कमविलेल्या संम्पतीच्या चौकशीची मागणी अनेक स्तरावरून केली जात आहे.
या अगोदर गडचिरोली वरून मुंबईला बदली झालेल्या नियोजन अधिकाऱ्यांनी अमाप धन कमविल्याचे. सोबत घेउन गेल्याचे सांगितले जातं आहे.
गडचिरोली नियोजन विभागात येणारा व प्रशासनात बसणारा नियोजन अधिकारी हा धन कुबेरच असतो.