Breaking
क्राईमदेश-विदेश

धक्कादायक! 35 वर्षीयमामीचा 16 वर्षीय भाच्यावर जडला जीव; म्हणाली आता हाच माझा नवरा …

मुख्य संपादक

 

धक्कादायक! 35 वर्षीयमामीचा 16 वर्षीय भाच्यावर जडला जीव; म्हणाली आता हाच माझा नवरा …

उत्तर प्रदेश ,

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय महिलेचं तिच्या अल्पवयीन भाच्यावर प्रेम जडलं. महिला प्रेमात इतकी वेडी झाली की तिला आता त्याच्यासोबतच राहायचं आहे. हाच माझा नवरा आहे असं ती सर्वांना सांगत आहे. अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने या सर्व प्रकाराला विरोध केला तेव्हा महिलेने पोलिसांना बोलावलं. हा आधी माझा भाचा होता पण आता नवरा आहे असं महिलेने सांगितलं.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे