
विवाहित तरुणाचा चिखलाने माखलेल्या अवस्थेत आढळला म् त्यु देह !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक
आलापल्ली येथील घटणा :-
दि. 29 .2023 .
साई मंदिर परिसरात एका विवाहित तरुणाचे चिखलाने माखलेल्या स्थितीत मँ्त्यु देह आढळून आल्याने खडबळ उडाली आहे. म् त्यकाचे नाव राकेश कन्नाके ( 37) असून आलापल्ली येथे शेंडे चक्की जवळ राहते .पाचवर्षापुवीँ विवाह। झाला होता. तर आलापल्ली शहरात नुकतेच नवरात्र महोत्सव दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्याच ठिकाणी म्त्यु्चे शव आढळून आल्याने घातपात की, अन्यकारक स्पष्ट झाले नाही मात्र घराच्या लोकांनी रात्री 9.30 दरम्यान जेवन करून घराबाहेर पडला त्यानंतर तो घरी परतलाच नाही शेवटी, सकाळी घटणेची माहीती मिळताच ही घटणा घडवून आणली आहे.
कारण मयताचे पाय तुटले असुन डोक्याला जबर मारहाण करुन चिखलात फेकुन दिल्याचे आरोप करण्यात आले आहे तर दुसरीकडे तपास फिरवून आरोपीचा छडा लावणे पोलीस विभागासमोर मोठे आव्हान असल्याने घटणेची माहीती पोलिसांना मिळताच घटणेची गांभीर्या लक्षात घेउन घटणा स्थळी पोलीस निरीक्षक मनोज काळबाडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होउन अधिक तपास सुरू आहे.
मयत हा मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते त्यांच्या पश्चात पत्नी, व चार वर्षाची एकुलती एक मुलगी आहे आई वडील दोन भावंडे बहीण असा आप्त परीवार आहे.