
लगाम / (शांतीग्राम ) येथील घटणा .
दि. ५/ ८ / २०२३
ब्रेकींग न्युज .
अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन पसार…
दुचाकीवरील एक युवक जागीच ठार , तर दोन जण जखमी…..
लगाम गावाजवळील शांतीग्राम येथील घटणा लगामवरुन बोरी कडे अंदाजे 9 .३० वाजता सुमारास स्वताच्या दुचाकीने येत असलेले आनंद राँय ,व त्याच्याच दुकानात काम करणारे दोन कारागीर नामे .श्रि .गोलु पातर मु. ईल्लुर येथील रहिवासी असुन आनंद रार्य यांच्या कडे कामावर होता. वय वर्ष २५ अंदाजे सांगितले जात असुन जागीच ठार झाला आहे , तर सुमित ठाकरे 19 वय वर्ष याला पायाला गंभीर मार असुन आनंद राँय हा किरकोळ जखमी झाला आहे .धडक देणारा अज्ञात वाहनाचा शोघ घेतला,असता शोघ लागला नाही. परंतु लोकांनकडुन सुरजागड येथे ये – जा करणाऱ्या जड वाहतुक टिप्परने हा अपघात झाला असावा असे सांगितले जात आहे.