ऍड. कविता माहोरकर यांना पितृशोक.
गडचिरोली प्रतिनिधी.
अनुप मेश्राम.
.गडचिरोली शहरातील एक ख्यातनाम,लोकप्रिय वकील ऍड.कविता माहोरकर यांचे. पिताश्री चरणदास शिवराम मोहरकर समतानिवास.देसाईगंज वडसा येथे वास्तव्य करीत असून त्यांच्या झालेल्या अचानक निधनाने ऍड.कविता माहोरकर यांना पितृशोक झालेला असून,कविता माहोरकरआप्त कुटूंबियानावर शोककळा पसरलेली आहे.त्यांचा अचानक झालेल्या निधनाने त्यांच्या अनेक चाहात्यांनी व आप्तजनानी शोक व्यक्त केलेला असून त्यांच्या निधनाने दणका कायद्याच्या डिजिटल न्युज पोर्टलच्या वतीने चरणदास माहोरकर यांनां भावपूर्ण श्रद्धांजली.