Breaking
अपघातब्रेकिंग

येनापुर जवळ भिषण अपघात ; ट्रकची ट्रेलर ला जब्बर धडक दिल्याने ट्रक चालक जागीच ठार

उपमुख्य संपादक :- स्वप्नील मेश्राम

 

येनापुर जवळ भिषण अपघात ; ट्रकची ट्रेलर ला जब्बर धडक दिल्याने ट्रक चालक जागीच ठार..

 

उपमुख्य संपादक 

स्वप्नील मेश्राम 

 

चामोशीँ :-      (  येनापुर / चित्तरंजनपुर) ,

 

चामोशीँ तालुक्यातील येणापुर चित्तरंजनपुर येथे भिषण अपघात येणापुर वरुन चामोशीँ कडे जात असलेला ट्रक व चामोशीँ कडुन येणाऱ्या ट्रेलरला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरला जबर घडक व ट्रक चालक झाला जागीच ठार सदर भिषण अपघात झाल्याची घटणा आज दि.28 /8/23.ला येणापुर नजिक चित्तरंजनपुर येथील जि.प.शाळा जवळ घटणा घडली .
ट्रक व ट्रेलर च्या भिषण अपघातात जागीच ठार झालेल्या ट्रक चालकाचे नाव मयुर संतोष अलोने वय 24 रा सोमनपल्ली येथील रहिवासी असून असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे . शासकीय अन्न पुरवठा करणाऱ्या गडचिरोली येथील ट्रान्सपोर्टच्या ट्रक वर चालक होता .ट्रक चालक हा येणापुर कडुन चामोशीँ कडे ट्रक क्रमांक एम.एच. 34/एवी 0198 घेऊन जात होता व विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रमांक एम.एच.40/सी.एम.2885 या ट्रेलर ला जबर घडक दिल्याने ट्रक चालक जागिच ठार झाला. व तसेच अलोने परिवारात शोककळा पसरली असून सोमनपल्ली व येणापुर परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे