जिल्हा खनीकर्म अधिकारी यांची बदलीचे स्वागत.
गडचिरोली
अनुप मेश्राम. :- (कार्यकारी संपादक )
गडचिरोली येथील जिल्हा खणीकर्म विभागात कार्यरत असलेले खणीकर्म अधिकारी यांची गडचिरोली येथून ओरंगाबाद येथे बदली झालेली असून,खणीकर्म अधीकरी हें गेल्या तीन चार वर्षापासून गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील खणीकर्म विभागात कार्यरत होते. त्यानी आपल्या कार्यकाळत जिल्ह्यातील अनेक विरोधक प्रवृत्तीच्या लोकांना सतत तोंड देऊन व आलेल्या अनेक वादग्रस्त प्रकरनातं स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा स्तरावर उत्तम प्रशासकीय कामगिरी बजावून,
त्यांनी केलेल्या आपल्या कामाचा व कर्तुंवाचा एक वेगडाच ठसा उमटविलेला आहे. जिल्हा खणीकर्म विभागातील अन्य विभागतील कर्मचाऱ्यांनी त्यांणी केलेल्या कामाचे दाखविलेल्या धाडसाचे व स्वतः चालविलेल्या उत्तम प्रशासनाचे मनःपूर्वक कोतुक केलेले आहे.गडचिरोली जिल्ह्याला लाभलेले खणीकर्म अधिकारी जिल्हा स्तरावरजणू एक वरदानच म्हणावे लागेल.