खाऊचे आमिष दाखवुन 5 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य , राजगुरुनगर शहरातील घटणा ।
ब्रेकिंग न्युज ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
पुणे :-
राजगुरूनगर शहरातील माळीमळा येथील घुमटकर यांचे चाळीजवळ दुपारी घरासमोर फिर्यादी यांचा मुलगा खेळत असताना तुला खावू देतो, असे सांगून आरोपीने मुलावर जबरी अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणी आरोपीवर बाल लैगिंक अत्याचार अधिनियम 2012 कलम 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राजे करत आहेत.