
जम्मु काश्मीरमध्ये मोठा भिषण अपघात ; BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
जम्मु काश्मीर ,
दिनांक 22/09/2024.
जम्मू-काश्मीरच्या बडगाव येथे BSF च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. बस खोल खड्ड्यात कोसळल्याने ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी हजेरी लावली. अनेक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. मदत आणि बचाव पथक जखमींना बाहेर काढण्यात आणि रुग्णालयात नेण्यात व्यग्र आहे. स्थानिक लोकांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.