
समृद्धी महामार्गावर पिकप ट्रक वर धडकला ,भीषण अपघातात एक ठार ।
ब्रेकिंग न्युज ,
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. हा अपघात डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चॅनल क्रमांक २६८ जवळ झाला.