
26/11 हल्लाचा आरोपी तहव्वुर राणा भारतात दाखल ; विमानतळावरून NIA ने घेतले ताब्यात ।
मुंबई,
दिनांक 10/4/25.
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणाला अखेर भारतात आणण्यात आले. त्याला घेऊन येणारे खास विमान आज दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. यानंतर त्याला विमानतळावरुन थेट राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात नेले जात आहे. तिथे तपास संस्थांच्या पथकाकडून त्याची चौकशी केली जाईल.