चंद्रपूर
अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने केली कारवाई, महसूल विभागाचा दणका , 143 ब्रास रेती केली जप्त…
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने केली कारवाई, महसूल विभागाचा दणका , 143 ब्रास रेती केली जप्त…
मुल,
दिनांक 17/2/25 .
महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 143 ग्रास अवैद्य रेती जप्त केली तहसीलदार मृदुला मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिस्कुटे येथे 35 ब्रास विरही येथे 62 बरास मारोडा येथे छत्तीसगृहस्थ रत्नापूर येथे दहा ब्रास एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रेती साठा उपलब्ध व जप्त केलेला आहे महसूल विभागाने सदर अवैद्य साठ्यांवर कारवाई करून स्थानिक घरकुला धारकांना वितरित केलेली आहे या मोहिमेमुळे तालुक्यातील अवैद्य वाढू तस्करी ला आळा बसण्यास मदत होईल असे सांगितले जात आहे स्थानिक प्रशासनाने अशा प्रकारे कारवाई पुढेही सुरू राहतील असे सांगितलेले आहे