पुणे
धक्कादायक घटना घरपोच मागवलेल्या चॉकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर , कँफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल ।

धक्कादायक घटना! घरपोच मागवलेल्या चॉकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर , कँफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल ।
दिनांक 18/2/25.
पुणे ,
घरपोच मागवलेल्या चाॅकलेट शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.