देश-विदेश
बिहारच्या सात तरुणांनी लढवली अक्कल , 550 किमी वरुन बोटीने आले अन्, महाकुंभात स्नान करून माघारीही गेले ..
मुख्य संपादक

बिहारच्या सात तरुणांनी लढवली अक्कल , 550 किमी वरुन बोटीने आले अन्, महाकुंभात स्नान करून माघारीही गेले ..
महाकुंभ ,
दिनांक 17/2/25.
बिहारच्या सात तरुणांनी आधी रस्तेमार्गे महाकुंभला जायचा प्लॅन आखला होता. परंतू, वाहतूक कोंडीची माहिती मिळताच त्यांनी बोटीची व्यवस्था केली. बोटीने ते ८४ तासांचा प्रवास करत ५५० किमी लांब असलेल्या युपीतील प्रयागराजला पोहोचले आणि तिथे संगमावर डुबकी घेऊन पुन्हा माघारीही परतले.