राजकिय
भाजपची विविध स्तरावरील अध्यक्ष पदाची लाँटरी , मार्च महिन्याच्या पहिल्या आठवळ्यात लागणार ।
मुख्य संपादक

भाजपची विविध स्तरावरील अध्यक्ष पदाची लाँटरी , मार्च महिन्याच्या पहिल्या आठवळ्यात लागणार ।
दिल्ली ,
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र भाजपला नव्या प्रदेशाध्यक्ष आणि विविध स्तरावरील अध्यक्षांच्या निवडीचे वेध लागले आहेत. आता तो दिवस जवळ आला आहे. भाजपची विविध स्तरावरील अध्यक्षपदांची लॉटरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष निवडले जाणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.