
हातात योगी आदित्यनाथां ; पोस्टर घेत हजारो लोक रस्त्यावर , नेपाळमघ्ये होतोय हिंदुराष्ट्राची मागणी
नेपाळ ,
आपला शेजाकील देश असलेल्या नेपाळमध्ये अचानकच योगी आदित्यनाथ यांची चर्चा सुरू झाली आहे. येथे माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या पुनरागमनानंतर, हिंदूराष्ट्राची मागणी तीव्र होताना दिसत आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथे हिंदूराष्ट्राची मागणी करत हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. हे लोक, राजे ज्ञानेंद्र शाह यांच्यासोबतच योगी आदित्यनाथ यांचे फोटोही झळकावताना दिसले.