आरोग्य व शिक्षणपुणे
गर्भवती मुत्यु प्रकरणामुळे अडचणी आलेल्या डॉ. घैसास यांना पोलिस प्रोटेक्शन ।
मुख्य संपादक

गर्भवती मुत्यु प्रकरणामुळे अडचणी आलेल्या डॉ. घैसास यांना पोलिस प्रोटेक्शन ।
पुणे,
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात अडकलेले डॉ. सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र शाखेने ठाम पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने याप्रकरणी चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, त्या चौकशीत डॉ. घैसास निर्दोष सिद्ध होतील, असा विश्वास आयएमएने व्यक्त केला आहे.