
पुणे हादरले ! स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाहीमध्येच अत्याचार ; आरोपी फरार …
पुणे ,
दिनांक 27/2/2025.
पुणे- स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तसेच शिवशाही बस मध्ये खुप घान व महिलांचे अंतर्वस्त्र व बाह्यवस्त्र बस मध्ये आढळून आले तसेच महिलांच्या साड्या ब्लाऊज हे सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेल्या होत्या , सर्वीकडे घाण कंडोम सर्व पसरलेल्या अवस्थेत होते तर चिंता जनक बाब असुन हा प्रकार किती लाज्यपद आहे, त्यामुळे यांची कसुन चौकशी केली जात आहे.पुढील दोषींवर कारवाई केली जाणार आहे .घाणेरडा होत असलेला शिवशाही बसमधला प्रकार उघडतीस आला .