
ब्रेकींग न्युज ..।।
गोळीबार करुन युवकाची केली हत्या ।
राजुरा येथील घटणा .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 23/7/24.
चंद्रपूर / राजुरा
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आज सायकाळी सात वाजताच्या सुमारास एका युवकावर गोळीबार झाल्याची घटणा घडली.असुन एकाचा मुत्यु झाला आहे.म् तकाचे नाव शिवजोत सिंग देवल आहे. राजुरा येथील मुख्य मार्गावर असलेल्या बँक आँफ महाराष्ट्र समोर आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दोन गाडी घेउन येउन शिवजोत सिंग देवल सोबत वाद करीत गोळीबार केला त्यात शिवजोत सिंग देवल हा आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत एका दुकानाच्या बाथरूम मघ्ये घुसला पण तिथे दोन नकाबपोश आरोपी ने पाठलाग करून गोळीबार केल्याने जागीच ठार झाला.
गेल्या वर्षी आजच्या दिवशी शिवजोत देवल यांच्या भावाने लल्ली नामक युवकावर गोळीबार केला होता.त्यात भाजपा नेत्या अपूर्वा सचिव डोहे या महिलेला गोळी लागुन मुत्यु पावली होती.आजची गोळीबारची घटणा ,बदला घेण्याच्या भावनेतुन केल्याचे म्हटले जात आहे.