गुन्हेगारी
लग्न झालं ,वधुच्या डोक्यावर चा पदर उचलला ,पाहतो तर काय ,आत होती नवरीची विधवा आई ।
मुख्य संपादक

लग्न झालं ,वधुच्या डोक्यावर चा पदर उचलला ,पाहतो तर काय ,आत होती नवरीची विधवा आई ।
दि.21/4/25.
मोहम्मद अझीम या २२ वर्षीय तरुणाने सांगितले की, माझं लग्न शामली जिल्ह्यातील २१ वर्षांच्या मंताशा नावाच्या तरुणीशी निश्चित करण्यात आलं होतं. हे लग्न माझा मोठा भाऊ नदीम आणि वहिनी शाइदा यांनी ठरवलं होतं. ठरल्याप्रमाणे ३१ मार्च रोजी लग्न झालं. मात्र लग्नाचे रीतीरिवाज पूर्ण करत असताना मौलवींनी वधूचं नाव मंतशा ऐवजी ताहिरा असं लिहिलं. त्यामुळे मला संशय आला. निकाह झाल्यानंतर जेव्हा मी वधूच्या डोक्यावरील पदर उचलला तेव्हा आतमध्ये मंतशा नव्हे तर तिची ४५ वर्षीय विधवा आई ताहिरा होती, असे अझीम यांने सांगितले.