जयनगरच्या उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेनी मुलांना शिकविले अश्लीलते धडे!
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

जयनगरच्या उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेनी मुलांना शिकविले अश्लीलते धडे!
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली (दि.३मार्च 25.
चामोशीँ ,
चामोर्शी तालुक्यातील.जयनगरच्या उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले व पेशाने शिक्षक असलेल्या या दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विद्या ज्ञानाचे धडे न शिकवता विद्यार्थ्यान पुढे अश्लीलतेचे धडे शिकविणे सुरू केलेले आहे.शाळेतील विद्यार्थ्यापुढे एकमेकांना मिठी मारणे.जेवणाचा घास एकमेकांना भरवणे. एकमेकांचा किस घेणे.असे अश्लील कृत्य व घृणास्पद प्रकार शाळेत अनेक दिवसापासून सुरू आहे.
शिक्षक आणि शिक्षिकेचे चालू असलेले अश्लील चाळे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले असताना आमच्यात सुरू असलेल्या अश्लील प्रेम कृत्यकडे तुम्ही जर डोकावून बघितले तर याद राखा ? विद्यार्थ्यांना अशी दमदाठी सुद्धा या दोन्ही शिक्षकाकडून दिली जात आहे.
शाळेत सुरू असलेल्या अश्लील व घृणास्पद कृत्याची तक्रार दिनांक 28.1.2025 ला सवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चमोर्शी यांच्याकडे दिली असताना सुध्दा.पंचायत समितीने तक्रारीची त्वरित दखल न घेता.तब्बल पंधरा दिवसांनी चौकशी करून विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती पुढे तोंडी व लेखी बयान सुध्दा नोंदवीलेले आहे.
मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षकेच्या अश्लील कृत्याचा विद्यार्थ्याच्या बालमानावर अतिशय विपरीत परिणाम झालेला असून.संपूर्ण गावकऱ्यात एक संतापाची लाट सुधा पसरलेली आहे.
या दोघांच्या अश्लील कृत्याची चर्चा आजुबाजूच्या गाव परिसरात चवीने केली जात आहे. अश्लील व घृणास्पद कृत करणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक आणि विज्ञान शिक्षिका यांच्यावर निलंबनाची व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी विद्याथी व शाळा व्यवस्थापन समितीने सुध्दा केलेली असून सिरोंचा भामरागड या दुर्गम.अतिदुर्गम परिसरात यां दोघांची त्वरित हक्कलपट्टी करण्याची मागणी सुधा केली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली. यांचे कडे लेखी तक्रार सुधा दिलेली आहे.