महाराष्ट्र
ॲमेझॉनचे कर्मचारी चिंतेत तब्बल 14हजार ! कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची शक्यता
मुख्य संपादक

ॲमेझॉनचे कर्मचारी चिंतेत तब्बल 14हजार ! कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची शक्यता
महाराष्ट्र ,
अँमेझान ,
खर्चात कपात करण्यासाठी अॅमेझॉन यावर्षी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची शक्यता आहे. कंपनी यावर्षी सुमारे १३% कर्मचारी कमी कपात करण्याचा अंदाज आहे. त्यानुसार, तब्बल १४,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले जाऊ शकते. एआयच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यावर कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.