देश-विदेश
पैशापेक्षा देश सेवेला महत्व! भारतातील सर्वात श्रीमंत IASअधिकारी पगार म्हणून घेतला 1 रुपया …
मुख्य संपादक

पैशापेक्षा देश सेवेला महत्व! भारतातील सर्वात श्रीमंत IASअधिकारी पगार म्हणून घेतला 1 रुपया …
हरीयाणा
ब्रेकींग
आयएएस अमित कटारिया यांनी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात फक्त १ रुपया पगार घेतला होता. कटारिया हे हरियाणातील गुडगाव येथील एका अतिशय समृद्ध व्यावसायिक कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबाचा रिअल इस्टेट व्यवसाय दिल्ली-एनसीआरमध्ये पसरलेला आहे, ज्याचं वार्षिक उत्पन्न कोट्यवधींमध्ये आहे. ते त्यांचा कौटुंबिक व्यवसाय पुढे नेऊ शकले असते, परंतु त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिलं आणि नागरी सेवा निवडली.